- गाढवाला शेपूट लावणे
- मामाचे पत्र हरवले
- शिवाजी म्हणतो पळा पळा
- तळ्यात मळ्यात
- पोती उड्या
- चिमणी भूर कावळा भूर
- काळा पांढरा
- पुढारी ओळखा
- बादलीत चेंडू टाकणे
- लिंबू चमचा
- फळ घ्या , फूल घ्या , भाजी घ्या
- अांधळी कोशिंबीर
- झिम्मा
- फुगडी
- किस बाई किस
- सुईत दोरा ओवणे
- काठीने मडके फोडणे
- बेडूक उडी
- भेंड्या ( अंताक्षरी )
- संगीत उशी
- गोलातील खेळात चेंडू हुकवणे
- टोपी उचलणे
- डबा एक्सप्रेस
- लिंगोरच्या ( लगोरी )
- आबाधबी
- वाघ शेळी खाणार का ?
- वाघोबा वाघोबा किती वाजले ?
- मेणबत्ती लावणे
- दिलेल्या वेळेत बिस्किटे खाणे , फळे खाणे , जिलेबी खाणे
- दोरीवरचा खाऊ खाणे
- फुगे फुगवणे
- फुगे फोडणे
- काच कवडी
- खडे खडे
- चल्लस पाणी
- सापशिडी
- हत्तीला शेपूट लावणे
- संगीतखुर्ची
- साबणाचे फुगे आकाशात सोडणे
- लपंडाव
- म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे
- हत्तीची सोंड
- खजिना शोध
कुमठे बीठ उपक्रम
मनोरंजक खेळ
Subscribe to:
Comments (Atom)
No comments:
Post a Comment