२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
जि .प . प्राथ .शाळा माणकेश्वरमला शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत सदस्या सौ . ताराबाई गुंजाळ व सौ . उज्ज्वला काळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नागरिक श्री . मधुकर तुकाराम खताळ यांनी भूषविले .
कार्यक्रमास बहुसंख्येने पालक , ग्रामस्थ , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री . मारुती काळे उपाध्यक्ष सौ . मीना गुंजाळ व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . कैलास भागवत (सर )यांनी केले . आभार श्री.अजित गुंजाळ सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे रूपरेषा :

ध्वजारोहन सांस्कृतिक
कार्यक्रम –नृत्यगीते
राष्ट्रीय सलामी कवायत योग प्राणायाम
राष्ट्रगीत योग
प्राणायाम (सूर्यनमस्कार )
ध्वजगीत लेझीम
समूह गीत /देशभक्तीपर गीते आभार
स्वागत /प्रास्तविक समारोप
अध्यक्ष निवड
अनुमोदन
स्वागतगीत
विद्यार्थी भाषणे

No comments:
Post a Comment