डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन

🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
🌸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन 🌸
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
आज जि. प.प्राथ. सेमी शाळा माणकेश्वरमळा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ.प.श्री. रामदास महाराज घुले हे होते. याप्रसंगी इयत्ता पहिलीत विद्यार्थी ओम अनिल खताळ याने डॉ. आंबेडकर यांची वेशभूषा साकारली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
✍ श्री. कैलास भागवत
जि. प.प्राथ. सेमी शाळा माणकेश्वरमळा ता. संगमनेर जि. अ. नगर
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰
क्षणचित्रे












No comments:

Post a Comment