- मनोगत
....................................... शिक्षक बंधू, भगिनी नमस्कार
सर्वांगीण गुणवत्ता हा शब्द शिक्षण क्षेत्रात सर्वदूर पोहचला आहे शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली. लोकसहभाग वाढला व शाळांनी कात टाकली.आपण काळानुसार बदललो नवनवीन उपक्रम ,मनोरंजक खेळप्रयोग, कला संगीत, मैदानी खेळ,आनंददायी शिक्षण , ज्ञानरचनावाद शाळेमध्ये राबवला .मराठी शाळा गुणवत्तापूर्ण झाल्या पाहिजे स्पर्धेच्या युगात टिकल्या पाहिजेत म्हणून आपण सर्वजण झटत आहोत. त्यासाठी मी गुरुवर्य जि.प.प्राथ.शाळा माणकेश्वर मळा ब्लॉग सुरु करीत आहे .सर्वांगीण गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीत गुरुवर्य ब्लॉग नक्की उपयोगी पडेल अशी इच्छा मी बाळगतो . धन्यवाद ...............
आपला स्नेही
श्री . कैलास कुं. भागवत
* महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती *
प्रमुख कार्यक्रम -
प्रभातफेरी
परिसर स्वच्छता व सफाई
जयंती
म.गांधी व लालबहादूर शास्त्री प्रतिमा पूजन
विद्यार्थी भाषण
शिक्षक भाषण
फळे वाटप कार्यक्रम
वाचन प्रेरणा दिन
समारोप
कार्यक्रमाची क्षणचित्रे












