वार्षिक स्नेहसंमेलन


*वार्षिक स्नेहसंमेलन *
जि. प.प्राथ. शाळा माणकेश्वरमळा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सन २०१६-१७ शुक्रवार दि. ५/५/२०१७ रोजी उत्साहात  पार पडले .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. निशाताई दत्तात्रय कोकणे ( पं. स. सभापती)  व मा.श्री. मिलिंद माधवराव कानवडे ( जि. प. सदस्य) ,श्री. दत्तात्रय कोकणे , सौ. सविता खताळ (सरपंच ) ,समाजभूषण श्री. मुरलीधर आप्पा खताळ व श्री. मारुती काळे( शा व्य. समिती अध्यक्ष)  उपस्थित होते याप्रसंगी  मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या फ्लेक्सचे उदघाटन करण्यात आले . व कलादालनाची पाहणी मान्यवरांनी केली       व त्यानंतर  माननीय सभापती महोदया सौ. निशाताई दत्तात्रय कोकणे यांनी  शाळेच्या ब्लॉगचे व गुरुवर्य शैक्षणिक संवाद ब्लॉगचे उदघाटन केले.  सरस्वतीपूजन करून व नारळ फोडून  मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनला सुरुवात झाली . मान्यवरांनी आपल्या मनोगतात शाळेची प्रशंसा केली व शाळा राबवित असलेले उपक्रम व  मूलांच्या कला गुणांना दाद दिली शाळेचा ब्लॉग पाहून शिक्षकांचं कौतुक केले .
 कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ , सरपंच व ग्रामपंचायत सदस्य माणकेश्वरमळा ,धांदरफळ खुर्द परिसरातील शिक्षक मित्र उपस्थित होते .
कार्यक्रमाची क्षणचित्रे -
































No comments:

Post a Comment