कार्यानूभव उपक्रम




दिनांक १५/१२/२०१७ शुक्रवार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰
     🔅सुशोभन कार्यशाळा🔅
कार्यानुभव विषयात अनिवार्य उपक्रम अंतर्गत गरजाधिष्ठित उपक्रमामध्ये सुशोभनासाठी सोपे साहित्य तयार करणे ही कार्यशाळा  माणकेश्वरमळा शाळेत घेण्यात आली . या कार्यशाळेत इयत्ता १ली ते ४ थी सर्व विद्यार्थ्यांनी कृतिशील सहभाग घेतला. शाळेच्या आवारात मुलांनी लावलेले फुलझाडे, आंब्याची पाने यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी यासाठी केला व फुलपानांपासून छान हार तयार केले नुसत्या पानांचेही हार मुलांनी केले , गुच्छ तयार केले तसेच विविध आकार पानाफुलांपासून स्वस्तिक, विविध नक्षीकाम मुलांनी साकारले
विध्यार्थ्यांच्या अंगात उपजत कला असते .फक्त मार्गदर्शन केले की छान अशी कलाकृती तयार होते. याचा प्रत्यय आला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
- कैलास कुं. भागवत (सर)
जि. प.प्राथ. सेमी शाळा माणकेश्वरमळा (धांदरफळ खुर्द) ता.संगमनेर जि. अ. नगर
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸















आकाशकंदील कार्यशाळा
चला बनवू या आकाशकंदील। 



आकाश कंदील तयार करतानां 







मातीकाम कार्यशाळा


मातीच्या वस्तू तयार करतानां


No comments:

Post a Comment