गणिती व्याख्या
१) बेरीज म्हणजे काय ?
- बेरीज म्हणजे मिळवणे , एकत्र करणे ,वाढवणे होय .
२ ) वजाबाकी म्हणजे काय ?
- वजाबाकी म्हणजे कमी करणे , काढून टाकणे ,बाद करणे होय .
३) गुणाकार म्हणजे काय ?
- गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज करणे होय .
४) भागाकार म्हणजे काय ?
- भागाकार म्हणजे गट करणे , भाग करणे , वाटणी करणे होय .
५) सम संख्या म्हणजे काय ?
- ज्या संख्येच्या एककस्थानी ०,२,४,६,८, हे अंक असतात तिला समसंख्या असे म्हणतात .
६) विषम संख्या म्हणजे काय ?
- ज्या संख्येच्या एककस्थानी १.३.५.७.९ यापैकी एक अंक असतो ,तिला विषम संख्या म्हणतात .
७ ) संख्येचे विस्तारीत रूप म्हणजे काय ?
- संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या रुपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारीत रूप होय .

No comments:
Post a Comment