शिवजयंती
आज दि .१९ फेब्रुवारी २०१७ रोजी जि प प्राथ .शाळा माणकेश्वरमळा शाळेत शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . मारुती नारायण काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री .राजेंद्र खताळ हे उपस्थित होते .
कार्यक्रमाची रूपरेषा
१) प्रास्ताविक व स्वागत
२) अध्यक्ष निवड
३) अनुमोदन
४ ) शिव प्रतिमेचे पूजन
५ ) विद्यार्थी भाषणे
६ ) शिक्षक भाषणे
७ ) प्रमुख पाहुणे भाषण
८ ) अध्यक्ष भाषण
९ ) आभार व समारोप
सहकार्य - श्री . अजित गुंजाळ सर
सूत्रसंचालन - श्री .कैलास भागवत सर
कार्यक्रमाची क्षणचित्रे

No comments:
Post a Comment