आपलंपण
आपलं म्हणणार या जगात कुणी असावं अस वाटत ,
वेळ येते , त्यावेळेस जवळ कुणी नसत .
चार शब्द बोलणार माणूस असावं अस वाटत ,
पण बोलायला कुणी तयार नसत
माणूसकी जगात आहे अस कधीतरी वाटत ,
प्रत्यक्ष वरकरणी सगळ काही दिसत नसत .
वेदना
जीवनात खचून
जावू नकोस
तुझ्या वेदना तू लपवू नकोस
मला माहित आहे ,तुझ्या वेदना
पण औषध माझ्याकडे नसे
वेदनांवर मात करशील अस वाटत
मदत हवी असल्यास देतो
जीवनात खचून
जावू नकोस ............
No comments:
Post a Comment